ईको झिंक (झिंक ग्लुकोनेट)

झिंक कमतरता:

  • वनस्पतींमध्ये निर्माण होणारे द्रव्य आणि वाढ संप्रेरक उत्पादन आणि मजबूत मुळे वाढीसाठी एक महत्वाचा पोषक तत्व आहे. नायट्रोजन आणि फॉस्फरसची कमी क्षमता होते.
  • झिंक च्या कमतरतेमुळे उत्पादनाची गुणवत्ता बिघडते.

दर्शनी लक्षणे:

  • जुन्या पानांचा आंतरबध्द पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होणे.
  • पांढ-या पिवळ्या पट्टया जांभळ्याच्या पानांच्या मधल्या समांतर असतात.
  • कमी जोम आणि वाढ खुरटणे.
  • लहान पाने, लहान पेर, कमी फांद्दया.

इको झिंक (झिंक ग्लुकोनेट) फायदे:

  • अमीनो आम्ल संश्लेषणाचे उत्पत्तीकरण ऑक्सिन वनस्पती वाढ संप्रेरकाचे उत्पादन होते.

वापरण्याचे प्रमाण :

फवारणीसाठी – 2 ते 2.5 मिली. प्रति लिटर पाण्यात किंवा स्प्रे द्रावणामध्ये.

ड्रीप मधुन देण्यासाठी – 1 ली प्रति एकर