ईको सुपर-स्टीक

  • ईको सुपर-स्टीक हे सिलीकाॅन आधारीत स्प्रेडर आहे. तसेच वापरलेले औषध चांगल्या प्रकारे पानावर चिटकवते व पसरवते.
  • ईको सुपर-स्टीक मुळे औषधाची कार्यक्षमता वाढते.
  • ईको सुपर-स्टीक पावसाळी वातावरणामध्ये औषध पानाला चिटकुन राहते व रोग नियंत्रणास चांगला फायदो होतो.
  • ईको सुपर-स्टीक हे उत्तम प्रकारचे आंतरप्रवाही आहे त्यामुळे औषध हे पानाच्या सर्व बाजुंनी सर्व भागात पोहचते.
  • ईको सुपर-स्टीक हे बुरशीनाशक किटकनाशक व तणनाशक या सर्व प्रकारच्या औषधांमध्ये वापरले जाते.

वापरण्याचे प्रमाण :

25 मिली ते 50 मिली प्रती 200 लि. पाण्यासाठी.