ईको सुपर गोल्ड

  • ईको सुपर गोल्ड मध्ये मायकोरायझा चे प्रमाण 2000 स्पोर प्रती 10 किलो.
  • ईको सुपर गोल्ड मध्ये ग्लुकोनेट मिक्स मायक्रोन्युट्रीयन्ट आणि सिलीकाॅन आहे.
  • ईको सुपर गोल्ड हे झाडामध्ये व जमीनामध्ये पाणी व अन्नद्रव्य ग्रहण करण्याची व साठवुन ठेवण्याची क्षमता वाढवते.
  • ईको सुपर गोल्ड मुळे झाडांना फाॅस्फरस व इतर अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देते.
  • ईको सुपर गोल्ड मुळे झाडांची वाढ चांगली होते त्यामुळे उत्पन्नात वाढ होते.

वापरण्याचे प्रमाण :

वापरण्याचे प्रमाण - प्रती एकर 10 किलो.