ईको पोटॅश

पोटॅशियम कमतरता:

  • पिकाची परिपुर्ण वाढ होत नाही.
  • कमी दर्जाचे फळ तयार होत त्यामुळे फळाचे आकार व वजन कमी होते.
  • फळामध्ये गोडीचे प्रमाण कमी होते.

दर्शना लक्षणे :

  • पानांच्या कडेचा पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होणे.
  • पानाच्या कडा करपणे आणि सुरकटणे.
  • देठ सुकून व कोमेजून बारीक होतो.
  • लहान आकारमान, कमी वजन आणि भिन्न रंगाची फळे शेवटपर्यंत विस्तारित होणे.

ईको पोटॅश – फायदे :

  • कार्बोहायड्रेटस् आणि स्टार्च (शर्करा) च्या स्थानांतरणामध्ये मदत करते.
  • आकार, रंग, चव , गोडवा आणि फायबर गुणवत्ता यानुसार पिकाचे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
  • फळ / कंद संख्या आणि फायबर गुणवत्ता वाढवते.

वापरण्याचे प्रमाण :

फवारणीसाठी – 2 ते 2.5 मिली / ली. पाण्यात किंवा स्प्रे द्रावणामध्ये.

ड्रीप मधुन देण्यासाठी – 1 ते 1.5 ली. प्रति एकर.