ईको मिक्स (Zn, Ir, Mn, Mg, Mo, K चे मिश्रण)

इतर सुक्ष्म पोषण कतरतेमुळे :

 • सुक्ष्म पोषण घटकांची वनस्पतींच्या चयापचय प्रक्रियांमधील उत्प्रेरक म्हणून कार्य करतात आणि पिकांद्वारे प्रमुख पोषक तत्वांचे सर्वोत्कृष्ट उपयोग सुनिश्चित करतात.
 • मोलिबडेनम – वनस्पितींच्या शरीरात संप्रेरके निर्माण करण्यासाठी आवश्यक असणा-या नायट्रेट रिडक्केस आणि वनस्पती मधिल फॉस्फरसचे सेंद्रिय स्वरुपात रुपांतर होण्यासाठी मदत करते

मॅंगनीज:

 • वनस्पतींच्या शरीरात विशिष्ट संप्रेरके व हरीत द्रव्ये व प्रकाश संश्लेषणात मदत करते.
 • फॉस्फरस व कॅल्शियमची उपलब्धता वाढवते.

ईको मिक्स चे फायदे:

 • व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या सर्व पिकांसाठी फायदेशीर, 6 अत्यावश्यक सुक्ष्म पोषक द्रव्यांचे मिश्रण.
 • फळे आणि धान्य वजन वाढते.
 • पोषक घटकांची कमतरता पुर्ण करते.
 • उत्पादन वाढते.
 • उच्च खर्च लाभ गुणोत्तर.

इको मिक्स क्रियेची पध्दत :

 • ग्लुकोनेट एक रासायनिक संयुगाद्वारे वनस्पती जलद आणि पूर्ण एकरुपतेसाठी पोषणद्रव्यांची सहज उपलब्धता सुनिश्चित करते.
 • फळ आणि धान्य सेटिंग वाढवतात.
 • गुणवत्तेचे उत्पादन करण्यासाठी वनस्पतीची क्षमता सुधारते.

वापरण्याचे प्रमाण :

 • फवारणीसाठी - 2 ते 2.5मिली प्रति लिटर पाण्यात किंवा स्प्रे द्रावणामध्ये. जमिनीतून – 1 ली प्रति एकर.