ईको जब्बर

  • ईको जब्बर मध्ये सिवीड आॅर्गेनिक प्रोटीन फुल्वीक अॅसीड वीटॅमीन्स हे सर्व घटक असुन ग्लुकोनेट बेस वापरलेला आहे.

वापरण्याचे फायदे

  • ईको जब्बर मध्ये 7 प्रकारचे वनस्पती वाढ करणारे संप्रेरके वापरलेले आहे. त्यामुळे झाडांची योग्य प्रकारे वाढ व पोषण होते त्यामुळे उत्पन्न वाढते.
  • ईको जब्बर मध्ये असलेल्या 25 प्रकारच्या प्रोटीन्समुळे झाडाची शाखीय वाढ होते.
  • ईको जब्बर मध्ये असलेल्या फुल्वीक अॅसीड मुळे फळांची लांबी व आकार वाढुन फळांची चमक वाढते.
  • ईको जब्बर मध्ये असलेल्या आॅग्रॅनिक प्रोटीन्समुळे मुळांची वाढ होते व अन्नद्रव्य उचलण्याची क्षमता वाढते.
  • ईको जब्बर मुळे जमिनीचा पोत सुधारतो.

वापरण्याचे प्रमाण :

प्रती एकर 1 लिटर