ईको गोल्ड

ईको गोल्ड वापरण्याचे फायदे :

  • ईको गोल्ड हे ग्लुकोनेट, सीवीड एक्सट्रॅक्ट आणि इतर आवश्यक मायक्रोन्युट्रीएंन्ट चे दाणेदार स्वरुपातील मिश्रण आहे.
  • ह्याच्या वापरामुळे पिकाची जोमदार वाढ होते.
  • ह्याच्या नियमित वापरामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढुन भरघोस प्रमाणात उत्पादन मिळते.
  • ईको गोल्ड सर्व प्रकारची खते, किटकनाशकांसोबत वापरू शकता.

वापरण्याचे प्रमाण :

  • एकरी 10 किलो.