ईको कॅलबोर (कॅल्शियम बोरॉन ग्लुकोनेट)

कॅल्शियम आणि बोरॉन कमतरता :

 • कॅल्शियम - पेशी भित्तिकांची ताकद वाढवते.
 • बोरॉन – फुले व फळांच्या विकास गर्भधारणेत मदत करते.

कमतरतै खालीलप्रमाणे ठरते:

 • अकाली, चुकीचे आकार आणि विकृत फळ तयार होते.
 • बिघडलेली बी आणि फळ सेटिंग मुळे पिकाची साठवण क्षमता कमी होते.
 • साखरेचे हस्तांतरण होते.

दर्शनी लक्षणे :

 • पिकाला फळे कमी लागणे.
 • फुलांची गळ होणे.
 • फळे परिपक्व होण्याआधी गळुन पडणे
 • विकृत फळे लागणे.

ईको कॅलबोर (कॅल्शियम बोरॉन ग्लुकोनेट)फायदे :

 • नवीन अंकुर वाढ होण्यास उत्तेजित करते.
 • नवीन शेती उत्पादनांच्या शेल्फ लाईफमध्ये सुधारणा होते, एकजिनसी वनस्पती मध्ये परिणाम.
 • उच्च नफा (खर्च लाभ प्रमाण > 1).

ईको कॅलबोर ची कार्यपध्दती :

 • रोपाच्या कमी दर्जाच्या ऊतींमध्ये ग्लुकोनेट संयुग कॅल्शियम आणि बोरॉनची उपलब्धता सुनिश्चित करते.
 • फुल आणि फळ धारणेमध्ये वाढ करते.
 • वातावरणातील तणावाच्या स्थितीत गुणवत्ता उत्पादनाची निर्मिती करते.

वापरण्याचे प्रमाण :

 • फवारणीसाठी – 2 ते 2.5 मिली/ली पाण्यात किंवा स्प्रे द्रावणामध्ये.
 • जमिनीतून – 1 ली. प्रति एकर.