ईको बलराम

  • इको बलराम हे पुर्णपणे एक सेंद्रीय उत्पादन आहे जे पांढ-या मुळींच्या वाढीसाठी उपयुक्त आहे आणि यामुळे वनस्पतींची वाढ निरोगी वाढविण्यात मदत होते.
  • इको बलराम हे मॅक्रो आणि मायक्रो पोषक घटकांमध्ये उपयुक्त आहे.
  • इको बलराम हे केवळ मातीवरती फवारता येते.
  • इको बलराम हे मुळांच्या वाढीस आणि वनस्पती संप्रेरकांना गती देण्यास मदत करते.

वापरण्याचे प्रमाण :

एकरी 4 लि. (फक्त मातीच्या वापरासाठी)